Vision & Mission


WELCOME TO Shri Tilok Jain Secondary and Higher Secondary Vidyalaya,


१) स्वविकासाबरोबरच, समाजाच्या विकासासाठी, देशप्रगतीसाठी उच्च व दर्जेदार शिक्षणाच्या साह्याने प्रखर बुद्धिमत्ता असणारे कृतिशील , सृजनशील, सामाजिक बांधिलकी असणारे पर्यावरणवादी, आधुनिक विचारसरणीचे नीतिमूल्य व स्वपरंपराची जपणूक करणारे, भविष्यातील आत्मविश्वासू सुजान नागरिक घडवणे.

२) पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचा समतोल साधून शिक्षण प्रणाली विकसित करणे व त्याद्वारे उच्च दर्जाचे शिक्षण देणे.

३) सृजनशील बहुआयामी व आनंददायी वातावरण निर्मिती करणे व त्याद्वारे विद्यार्थ्यांमधील बौद्धिक शारीरिक भावनिक व व्यवसायिक कौशल्यांना वाव देवून त्यांना आत्मनिर्भर बनविणे.

४) अत्याधुनिकते बरोबरच नीतिमूल्ये, राष्ट्रवादाची भावना, पर्यावरणवाद, स्वपरंपराबद्दल अभिमान इत्यादी मूल्ये रुजवणे.

५) विविध क्रीडा, कला उपजत गुणकौशल्य पोषक असे आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्मिती करणे; व संवेदनशील, उत्साही, खिलाडूवृत्ती असणारे व जागतिक स्तरावर स्पर्धेला सक्षमपणे सामोरे जाणारे विद्यार्थी घडविणे.


Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.