मानव संसाधन विकास मंत्रालय ,भारत सरकार द्वारा तयार करण्यात आलेल्या UDISE Plus या ऑनलाईन प्रणाली द्वारे जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती दरवर्षी संकलित करण्यात येते. UDISE Plus यामाहिती चे महत्व अनन्य साधारण असे आहे. केंद्र स्तर व राज्य स्तरावर शैक्षणिक नियोजन , व्यवस्थापन आणि मूल्यमापन याकरिता या माहिती चा उपयोग केला जातो.
विद्यालयाची UDISE Plus ची माहितीसाठी खालील शिक्षकांची समिती कार्यरत आहे.
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.